Tujhyashich Boltyey Me 아이콘

1.0 by Sahitya Chintan


Sep 30, 2015

Tujhyashich Boltyey Me 정보

한국어

Tujhyashich Boltyey Me는 SHambhavi Hardikar의 자서전입니다.

Tujhyashich Boltyey Me는 SHambhavi Hardikar의 자서전입니다.

'तुझ्याशीच बोलत्येय मी'हे शांभवी हर्डीकर यांचे आत्मकथन. ३०-३५ वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि शांभवी यांचे पती श्री. जयराम हर्डीकर यांचे अपघाती निधन झाले. प्रेमाचा डाव नुकताच कुठे रंगायला लागला होता. दोन गोजिरवाण्या मुलींनी जयराम आणि शांभवी यांचे कुटुंब साकारले होते. एकसंध असे हे कुटुंब एका क्षणात विसकटून गेले. शांभवीला खरेच वाटेना की, आपला निरोप घेऊन गेलेले जयराम आता परत कधीच परतणार नाटेना की. तिच्यासाठी काळ जणूकाही त्याच क्षणात गोठून गेला.

त्यानंतर उरले ते फक्त यंत्रवत जिणे आणि जयरामच्या आठवणी काढून स्वतःला स्वतःला. सोनी-मोनीसारख्या दोन गोड मुलींची जबाबदारी असल्याने शांभवीने स्वतःला सावरले. पुन्हा संसार उभा करायचा प्रयत्न केला. पण म्हणतात ना, 'बाईचे पहिले प्रेम कधीच संपत नाही.' शांभवी सगळे सोपस्कार पूर्ण करीत, आपली कर्तव्ये पाळीत जगत राहिली. पण प्रत्येक क्षणाचा साक्षीदार होता जयराम.

सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणात, 더보기 तिला साथ करीत 호텔. हेच सगळे शब्दरूपाने शांभवीने आपल्या पुस्तकात उतरविले आहे.

पुस्तक लिण्याची पद्धत डायरी लिहिल्यासारखी आहे. त्यामुळे घडलेले प्रसंग शांभवीने जसेच्या तसे आपल्या लेखणीतून उतरविले आहेत. प्रत्येक प्रसंग जिवंत असल्याचे जाणवते वाचक हा त्याचा साक्षीदार असल्याचे भासते.

काही वेळेला जगण्यासाठीसुद्धा संभ्रम निर्माण करावा लागतो. वास्तव इतके दाहक असते की काही माणसे त्याला सामोरे जाऊ शानाहत अथवा त्याच्याशी सामनी. अशा वेळेला एका विशिष्ट काळवेळेत गोठून गेलेल्या मनारा असा संभ्रम नि्माण तेर्ट काळवेळेत गोठून गेलेल्या मनारा असा संभ्रम नि्माण तेर. कारण या संभ्रमामुळेच जगणे सुसह्य होते. शांभवी हर्डीकर हिने जयराम गेल्यानंतरचा तो दीर्घ कालखंड असाचाव्एका गोठल ेल्या स्थयराम गेल्यानंतरचा तो दीर्घ कालखंड साच एका गो ठलेल्या स्थतीत. तो कुठेतरी आपल्यालाही हेलावून टाकतो. 미스터리. दारू पिण्यापेक्षा, वाईट व्यसने लावून घेण्यापेक्षा क्येकदा असे वाट से वाट ते कती अेक्षा ते त्या माणसाला जगण्याचे बळ देतातच; पण त्याचे करपलेले आयुष्य सुखावहही करतात. शांभवीच्या दोन्ही मुली समिंदरा आणि संज्योत यांनी ज्या पद्धतीने आईला सांभाळेभाळलेभाळलेभाळेभाआेआने आता शांभवीची नातवंडेही तिला प्रेमाची ऊब देत आहेत. शांभवीच्या या आत्मकथनाला माझ्या मनापासून शुभेच्छा!

-नीला सत्यनारायण

최신 버전 1.0의 새로운 기능

Last updated on Sep 30, 2015

Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!

번역 로드 중...

추가 앱 정보

최신 버전

Tujhyashich Boltyey Me 업데이트 요청 1.0

업로드한 사람

Ian Gonzalo Sánchez Jorquera

필요한 Android 버전

Android 3.0+

Available on

Google Play에서 Tujhyashich Boltyey Me 얻기

더 보기

Tujhyashich Boltyey Me 스크린 샷

댓글 로드 중 ...
언어
언어
검색 중...
APKPure를 구독하십시오
최고의 Android 게임 및 앱의 초기 릴리스, 뉴스 및 가이드에 액세스하는 첫 번째 사람이 되십시오.
고맙지 만 사양 할게
가입하기
성공적으로 구독!
당신은 이제 APKPure에 가입되었습니다.
APKPure를 구독하십시오
최고의 Android 게임 및 앱의 초기 릴리스, 뉴스 및 가이드에 액세스하는 첫 번째 사람이 되십시오.
고맙지 만 사양 할게
가입하기
성공!
당신은 이제 우리의 뉴스 레터를 구독하고 있습니다.