रोहित(दादा) पवार-परिवर्तन अॅप 아이콘

1.4 by Raintree Computing Pvt. Ltd.


Nov 11, 2017

रोहित(दादा) पवार-परिवर्तन अॅप 정보

한국어

Rohit (할아버지), Pawar - 응용 프로그램 변경

रोहित(दादा) पवार-परिवर्तन अॅप

सोशल मिडिया हे जनतेच्या संपर्कात राहण्याचे एक प्रभावी साधन आहे हेच ओळखुन पुणे जिल्हा परिषद सदस्य मा. रोहित(दादा) पवार यांच्या संकल्पनेतून जनतेशी सुसंवाद साधण्यासाठी तसेच आपल्या वैयक्तिक आणि परिसरातील विविध समस्या दादा पर्यन्त पोहचवुन त्या कश्याप्रकारे सोडवता येतील यासाठी रोहित(दादा) पवार-परिवर्तन अॅप ची निर्मिती केली आहे. वैयक्तिक अथवा सार्वजनिक कार्यक्रमाचे निमंत्रण, नियोजित भेट निश्चित करून रोहित दादांचा व आपला संवाद घडविणे, शासकीय योजना-अनुदान यांची माहिती अॅपमधुन जनतेपर्यंत पोहोचविणे.

एखादया संघटनेने, तरुण मंडळाने, महिला मंडळाने अथवा वैयक्तिक केलेल्या सामाजिक लोकोपयोगी कार्याची माहिती अॅपच्या माध्यमातून रोहित(दादा) पवार यांच्या पर्यंत व परिसरातील जनतेपर्यंत पोहोचविणे व त्यामुळे त्या कार्याची दखल घेऊन इतरांना प्रोत्साहित करण्यास फार मोठी मदत होणार आहे.

यशस्वी व्यक्तीची वा मंडळाची यशोगाथा यामध्ये असणार आहे. विविध वृत्तपत्रात प्रसारित होणाऱ्या आपल्या परिसरातील बातम्या यामध्ये असणार आहेत. तसेच आपणास वेळोवेळी उपयोगी पडणाऱ्या महत्वाच्या लिंक्सही यामध्ये असणार आहेत.

मा. रोहित(दादा) पवार यांनी राबविलेले लोकोपयोगी उपक्रम व त्याची फोटोसह माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे व यातुन जनसंपर्क राहावा व परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा हा रोहित(दादा) पवार-परिवर्तन अॅप चा महत्वाचा उद्देश आहे.

नवे पर्व नवा ध्यास...परिवर्तनातून सर्वांगीण विकास !

Contact : 8380067904/9762251042

최신 버전 1.4의 새로운 기능

Last updated on Nov 11, 2017

Event Registration

번역 로드 중...

추가 앱 정보

최신 버전

रोहित(दादा) पवार-परिवर्तन अॅप 업데이트 요청 1.4

업로드한 사람

Крістінка Спащук

필요한 Android 버전

Android 4.1+

카테고리

무료 소셜 앱

더 보기

रोहित(दादा) पवार-परिवर्तन अॅप 스크린 샷

댓글 로드 중 ...
언어
언어
검색 중...
APKPure를 구독하십시오
최고의 Android 게임 및 앱의 초기 릴리스, 뉴스 및 가이드에 액세스하는 첫 번째 사람이 되십시오.
고맙지 만 사양 할게
가입하기
성공적으로 구독!
당신은 이제 APKPure에 가입되었습니다.
APKPure를 구독하십시오
최고의 Android 게임 및 앱의 초기 릴리스, 뉴스 및 가이드에 액세스하는 첫 번째 사람이 되십시오.
고맙지 만 사양 할게
가입하기
성공!
당신은 이제 우리의 뉴스 레터를 구독하고 있습니다.