Usar la aplicación APKPure
Obtener bailgaadi versión histórica en Android
शेतीची नवी प्रगती, शेतीस व घरास लागणाऱ्या सर्व गोष्टी आपण घरबसल्या मिळवू शकता.
बैलगाडीचा उद्देश -
बैलगाडी शेतीव्यवसायाला मुख्यलक्ष केंद्रीत ठेवून काम करत आहे.बैलगाडी हे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स प्लॅटफार्म विशेषत: शेतीक्षेत्रात तसेच लोंकांसाठी कार्यरत आहे. आपल्या घरात आणि क्षेत्रास सर्व आवश्यक शेतीशी संबंधित उत्पादने आपण घर बसल्या मिळवू शकता .बैलगाडी आपल्या ग्राहकांना (शेतक-यांना) सर्वकाही सहाय्य करते. बैलगाडी शेतकरी मध्यस्थी न करता ग्राहकांना त्यांचे उत्पादन थेट विक्रीसाठी मदत करते. बैलगाडी प्लॅटफॉर्म शेती व्यवसायास विस्तृत करते. आमचे परिवार दररोज वाढते आहे आणि जर आपण यात आलात तर आम्हाला आनंद होईल. वेगवेगळ्या कंपन्यांची त्वरित सेवा तसेच विविध प्रकारच्या उत्पादनाचे वितरण कमी किमतीत करतो.आपल्याला सांगण्यास आनंद होतो की बैलगाडीमध्ये त्यात्या क्षेत्रात पुरेसा अनुभव असलेले मनुष्यबळ आणि सुटसुटीत कामकाज पद्धत ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी,शेतीची व्यवस्थित रचना तसेच सुलभ बनविण्यासाठी कार्यान्वित आहे.ग्राहकांच्या सेवेत तत्परअसणं आमच्यासाठी महत्वाचं आहे.
कृषीविज्ञान आणि नवीन कृषीतंत्रज्ञान संयुक्त उपक्रमाचा वापरकरून शेतकर्यांचे चांगले उत्पन्न मिळणे हे आमचे स्वप्न आहे. बैलगाडी कमीतकमी प्रयत्नांवर शेतकऱ्याची उत्पन्नाची सुधारणा करण्याच्या तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्रबनविण्यासाठी प्रयत्न करत आहे. शेतकरी सर्वात कठोर परिश्रमशील स्वयंव्यावसायिककार्यकर्ता आहे हे आपल्याला ठाऊक आहे म्हणून, तरीही त्याला त्याच्या प्रयत्नांची किंमत मिळत नाही.आम्हाला असं वाटते की तरुणांनी शेती व्यवसायाकडे वळावे, आणि आमचे हे प्रयत्न तरुणांना शेतीव्यवसायात येण्यासाठी मदतशील ठरतील अशी अपेक्षा करतो.
ऑर्डर बुक करण्यासाठी फक्त मिस कॉल द्या - (+91)95 95 94 93 29
Last updated on 27/02/2018
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Requisitos
4.1 and up
Categoría
Reportar
bailgaadi
1.7 by Bailgaadi Agro India Pvt.Ltd
27/02/2018