Usar la aplicación APKPure
Obtener Bandya Guruji Jokes versión histórica en Android
अस्सल मराठी "बंड्या-गुरुजी" जोक्स आपल्या मराठी मध्ये.
बंड्या - गुरुजी हे अप्लिकेशन मजेशीर आणि अत्यंत सुलभ रित्या वापरण्याजोगे आहे. हे बंड्या - गुरुजी अप्लिकेशन आपल्या रोजच्या जीवनामध्ये एक आनंद देणारे असे आहे. या अप्लिकेशन मध्ये विविध विभाग आहेत. ते म्हणजे,सी.आय.डी,बंड्या - गुरुजी,नवरा - बायको,ऍडमिन,रजनीकांत ,सांता - बंता जोक्स वाचण्यास मिळतील. या अप्लिकेशन मध्ये दुर्मिळ जोक्स खजिना आहे. हे अप्लिकेशन तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही तुमच्या मित्रासोबत व इतरांसोबत जोक्स share करू शकता. आवडते जोक्स short list करू शकता. तसेच आपले आवडते जोक्स आम्हाला मेल द्वारे पाठवू शकता.आम्ही लवकरच अँप मध्ये अपडेट्स करू. आपण हे अँप्लिकेशन्स ऑफलाईन वापरू शकता.
- बंड्या - गुरुजी
- नवरा - बायको
- ऍडमिन
- रजनीकांत
- सी.आय.डी
- सांता - बंता जोक्स
जोक्स नक्कीच तुमचा वेळ आनंदी करेल.
Last updated on 30/11/2017
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Presentado por
Andy Calvo
Requisitos
Android 4.0+
Categoría
Reportar
Bandya Guruji Jokes
1.5 by Margaloo Apps
30/11/2017